Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या युवकांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारची मदत
Continues below advertisement
मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान देणाऱ्या 42 जणांना 10 लाख दिले आहेत, त्या बरोबरच मयताच्या कुटुंबात शैक्षणिक पात्रते नुसार एक तर MSRTC किंवा ते उच्च शिक्षित असतील तर वेगळ्या मार्गाने त्यांना नोकरी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून नोकरी देण्याच्या कारवाई लवकरच केली जात आहे.
Continues below advertisement
Tags :
Rajesh Tope Maratha Reservation Maharashtra Government Maratha Rajesh Tope Maratha Reservation