Maharashtra Corona : कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं, गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ

Continues below advertisement

Maharashtra Corona : कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं, गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ
हिवाळ्यात रुग्णसंख्या वाढली, गेल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ
मागील अनेक महिन्यांपासून कोरोनाची रुग्णसंख्या घटली होती. राज्यात एकही कोरोना रुग्ण आढळत नव्हता. मात्र हिवाळ्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. मागील आठवड्यापासून रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं चित्र आहे. राज्यात काल तीन रुग्ण आढळले. तर देशात १२२ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान गेल्या वर्षीही हिवाळा सुरु होताच अचानक कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. यंदा देखील डिसेंबर महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता सावध राहण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram