Maharashtra Bhushan Report : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा दुर्घटना प्रकरणाचा प्राथमिक अहवाल सादर

खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघातानं १२ जणांचा मृत्यू, १८ जणांवर कळंबोलीतल्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु. जवळपास ३०० जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याची माहिती

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola