Maharashtra Bandh | ठाण्यात तीन हात नाका चौकात 'वंचित'च्या कार्यकर्त्यांनी रस्ता अडवला
ठाण्यातील तीन हात नाका चौकात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केला. यावेळी कार्यकर्ते अगदी रस्त्यावरही झोपले. तरी, आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.