Maharashtra winter session | अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन
विधिमंडळाच्या आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सहा अध्यादेश, 10 विधेयके मांडण्यात येणार आहेत. गेल्या वर्षभरात मंत्रिमंडळाच्या बैठकीत 200 निर्णय घेण्यात आले असून त्यातील आठ महिने कोरोनाशी झुंज देण्यात गेली आहेत. कोरोना आणि बेमोसमी पाऊस या संकटांशी सामना करीत सरकार मार्गक्रमण करीत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सांगितले होते.
Tags :
Maharashtra Assembly Winter Session 2020 Opposition Parties BJP Maharashtra Assembly Maha Vikas Aghadi