Ajmer : अजमेर दर्गा हिंदू मंदिर असल्याचा दावा, पुरातत्व सर्वेक्षणाची महाराणा प्रताप सेनेची मागणी
Continues below advertisement
वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीनंतर देशभरात धार्मिक स्थळांचा वाद पुन्हा ऐरणीवर आलाय. आता त्यात राजस्थानमधल्या अजमेरच्या प्रसिद्ध दर्ग्याच्या वादाची भर पडलीय. अजमेरचा ख्वाजा गरीब नवाज दर्गा हिंदू मंदिर असल्याचा दावा करत तिथं सर्व्हे करण्याची मागणी महाराणा प्रताप सेनेच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे केलीय. मुख्यमंत्री गेहलोत यांना लिहिलेल्या या पत्रानंतर अजमेरच्या दर्ग्याचा वाद सुरु झालाय.
Continues below advertisement