Mahaparinirvan Din 2021 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 65 वा महापरिनिर्वाण दिन ABP Majha
abp majha web team
Updated at:
06 Dec 2021 08:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज ६ डिसेंबर... भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६५वा महापरिनिर्वाण दिन... महामानवाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायींची पावलं चैत्यभूमीकडे वळलीत. ओमायक्रॉनच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर गर्दी करु नये आणि घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावं असं आवाहन प्रशासनाने केलंय. तरीही राज्यासह देशाच्या विविध भागातून भीम अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झालेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर महापालिकेकडून कोरोना चाचणी आणि लसीकरणाचीही विशेष व्यवस्था करण्यात आलीय.