Maghi Ganpati 2022 Guidelines : माघी गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर ABP Majha
abp majha web team
Updated at:
30 Jan 2022 09:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाघी गणेशोत्सवासाठी पालिकेने नियमावली जाहीर केलीय. घरगुती मूर्ती दोन फूट, तर सार्वजनिक मंडळांची मूर्ती ४ फुटांपर्यंत असावी, असे निर्देश पालिकेकडून देण्यात आलेत. कोरोना खबरदारीचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहनही पालिकेकडून करण्यात आलंय. माघी गणेशोत्सवास शुक्रवारी ४ फेब्रुवारीपासून सुरुवात होतेय. मुंबईत सुमारे अडीच हजार मंडळे माघी गणेशोत्सव साजरा करतात. यामध्ये सोसायट्यांतील आणि घरगुती उत्सवांचा समावेश सर्वाधिक असतो.