Madh Studio BMC Action :मढ मार्वेतील अनाधिकृत स्टुडिओवर पालिकेची कारवाई, मिलेनियर स्टुडिओ जमीनदोस्त

Continues below advertisement

मुंबईत मढ मार्वे इथल्या अनधिकृत स्टुडिओवर मुंबई महापालिकेचा हातोडा पडलाय.. मिलेनियर सिटी स्टुडिओवर पालिकेकडून कारवाई करण्यात आलीय.. मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पालिकेनं ही कारवाई केलीय.. संबंधित स्टुडिओ उभारताना पर्यावरण नियमांचं उल्लंघन झालं असून यांत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय.. मढ मार्वे परिसरात ४९ अनधिकृत स्टुडिओ असल्याची तक्रारही सोमय्यांनी केली होती.. तसंच त्यांनी या प्रकरणी माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि माजी मंत्री अस्लम शेख यांच्यावरही आरोप केले होते... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram