lowest noise pollution | शाबास मुंबईकर! मुंबईत दिवाळीत गेल्या 15 वर्षातील सर्वात कमी ध्वनी प्रदूषण

Continues below advertisement
दिवाळी म्हणजे आनंदाचा सण. मात्र दिवाळीत फुटणारे फटाके यामुळे वायू प्रदूषन, ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होतं. मात्र यंदा मुंबईकरांचं यासाठी कौतुक केलं पाहिजे. कारण मुंबईमध्ये गेल्या 17 वर्षातील सर्वात कमी ध्वनी प्रदूषण यंदा झालं आहे. मुंबईकरांनी फटाके न फोडण्याच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने हे शक्य झालं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram