Loudspeaker Row : भोंग्यांबाबतच्या बैठकीकडे भाजप, प्रकाश आंबेडकर, इम्तियाज जलीलांची पाठ ABP Majha

धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत नियमावली ठरवण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वार आज मुंबईत सर्वपक्षीय बैठक, बैठकीकडे राज ठाकरेप्रमाणे भाजप, प्रकाश आंबेडकर, इम्तियाज जलील यांची पाठ

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola