#Migrants लोकमान्य टिळक टर्मिनसवर मजुरांची तुडुंब गर्दी, अनेकांकडे तिकीटही नाही, प्रवास कसा करणार?
Continues below advertisement
मुंबई : राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे. याच पार्श्वूभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहे आहे. राज्यात उद्या रात्री 8 वाजेपासून 144 कलम लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे आहे. आवश्यक कामाशिवाय कुणालाही बाहेर फिरता येणार नाही. पुढीस 15 दिवसांसाठी ही संचारबंदी लागू असणार आहे. मंगळवेढा- पंढरपूरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे मतदान झाल्यावर निर्बंध लागू होतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
Continues below advertisement
Tags :
Mumbai Madhya Pradesh Uttar Pradesh Lockdown Mumbai Lockdown Migrant Workers Bihar Maharashtra Lockdown Migrants Migrants Return Mini Lockdown