Bandra Migrant Case | वांद्रे गर्दी प्रकरणी एक हजार जणांवर गुन्हा दाखल
Continues below advertisement
मुंबईतील वांद्रे स्टेशनवर स्थलांतरित मजुरांच्या गर्दीप्रकरणी पोलिसांनी विनय दुबे नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. नवी मुंबई पोलिसांनी मंगळवारी (15 एप्रिल) रात्री विनय दुबेला ऐरोलीतून ताब्यात घेतलं आणि मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केलं आहे. लॉकडाऊनदरम्यान मजुरांची दिशाभूल करण्याचा आरोप विनय दुबेवर आहे. विनय दुबे हा उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष आहे. विनय दुबेचा मुंबईत मजुरी करणाऱ्या उत्तर भारतीय आणि पश्चिम बंगालच्या मजुरांशी दांडगा जनसंपर्क आहे.
Continues below advertisement