Lockdown Effect | लॉकडाऊनमुळे जिम व्यावसायिक अडचणीत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 May 2020 03:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोरोनामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनचा फटका व्यायामशाळांना देखील बसला आहे. त्यामुळे जिम व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. जिम व्यवसायिकांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत आमच्या प्रतिनिधीनी