Pravin Pardeshi | सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरा, मास्क वापरल्याने जपानमध्ये रूग्ण संख्या कमी : आयुक्त प्रविणसिंह परदेशी
Continues below advertisement
सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापराण्याचे आवाहन प्रविण परदेशी यांनी केले. मास्क वापरल्याने जपानमध्ये रूग्ण संख्या कमी झाल्याचे देखील सांगितले.
Continues below advertisement