Lockdown 4.0 | मुंबईत सीएपीएफच्या पाच तुकड्या तैनात होणार
Continues below advertisement
केंद्रीय सशस्त्र पोलिस बलाच्या ५ तुकड्या मुंबईत तैनात होणार आहे. या तुकड्या संध्याकाळी दिल्लीवरून मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती मिळतेय. मुंबईतील हॉटस्पॉट असलेल्या भागातील बंदोबस्त अधिक कडक करण्यात येणार आहे.
Continues below advertisement