Lockdown 4.0 | मुंबईत बेस्ट बसची सेवा सुरळीत सुरु
Continues below advertisement
बेस्ट कृती समितीनं कर्मचाऱ्यांना कामावर न येण्याचं आवाहन केलं होतं. मात्र कोरोनाच्या संकटात बेस्ट कर्मचाऱ्यांनी मुंबईला वेठीस न धरता ते कामावर रुजू झालेत. मुंबईच्या रस्त्यावर बेस्टच्या बसेस नेहमीप्रमाणे धावत असल्याचं चित्र आतापर्यंत तरी दिसतंय. त्यामुळं अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वेळेत कामावर पोहोचताहेत...
Continues below advertisement