#Coronavirus | मुंबईत कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण; लोकल प्रवाशी कशी काळजी घेत आहेत?
एकीकडे पुण्यात प्रशासन आणि पोलिसांकडून खबरदारी घेतली जात असताना. आता येऊयात मुंबईत.. देशाच्या आर्थिक राजधानीतही दोन कोरोनाबाधित रुग्ण सापडलेत. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा असं आवाहन प्रशासनाकडूनकरण्यात येतंय., तर मुंबईकर काय करताहेत? जाणून घेऊयात
Tags :
Local Passengers CoronaVirus Outbreak Coronavirus Care Coronavirus Coronavirus Update Covid 19