
Mumbai Corona BMC Letter :कोरोना काळात 4 हजार 149 कोटी खर्चाच्या हिशोबाची यादी 'माझा'कडे : ABP Majha
Continues below advertisement
मुंबई महानगरपालिकेच्या कोरोना काळातील ४ हजार १४९ कोटींच्या खर्चाच्या हिशोबाची यादी 'माझा'कडे, मुंबई महापालिका कोरोना काळात झालेला खर्च लपवत असल्याचा आरोप झाल्यानंतर प्रशासनाने संपूर्ण चार हजार कोटींच्या खर्चाचा तपशील तयार केला.
Continues below advertisement