Tunisha Sharma Case : अभिनेत्री तुनिशा शर्माप्रमाणे 'या' अभिनेत्रींनी स्वत:चं जीवन संपवलं
Continues below advertisement
Tunisha Sharma case : हिंदी टेलिव्हिजन मालिकांमधली अभिनेत्री तुनिशा शर्मानं (Tunisha Sharma) काल आत्महत्या केली. वसईनजिकच्या नायगावमध्ये एका मालिकेचं शूटिंग सुरु असताना ही धक्कादायक घटना घडली. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात तुनिषाच्या मृत्यूचं कारण गळफास हेच असल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी स्पष्ट केलं आहे. अभिनेत्री तुनिशा शर्माप्रमाणे या अभिनेत्रींनी स्वत:चं जीवन संपवलं
Continues below advertisement