Mumbai Hyderabad Bullet Train साठी लिडार सर्व्हे; प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या कामाला सुरुवात
Continues below advertisement
मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनसाठी ठाण्यात लिडार सर्व्हे सुरु झाला आहे. या प्रस्तावित बुलेट ट्रेनमुळे मुंबई-हैदराबाद हे अंतर अवघ्या तीन तासांत कापता येणं शक्य होणार आहे. ठाणे, नवी मुंबई, पुणे, बारामती, पंढरपूर मार्गे ही बुलेट ट्रेन हैदराबादला नेण्याचा प्रस्ताव आहे.
Continues below advertisement