Shivsena Pratod : प्रतोदपदावरुन शिंदे आणि ठाकरे गटाला उपसभापती कार्यालयाचं पत्र

प्रतोदपदावरुन शिंदे आणि ठाकरे गटाला उपसभापती कार्यालयाचं पत्र. दोन्ही गटाला पत्र पाठवून तपशिलाची माहिती मागवण्यात येणार, प्रतोद नेमताना बैठकीतले ठराव दोन्ही गटाकडून मागवण्यात आले

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola