Maha Vikas Aghadi | 12 आमदारांच्या संदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट
Continues below advertisement
12 आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीच्या यादीबाबात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील काही महत्वाच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. ठाकरे सरकारनं आमदारांच्या नियुक्तीसाठी यादी राज्यपालांकडे पाठवून 8 महिने उलटले तरी राज्यपालांनी त्यावर अजूनही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आज रखडलेल्या बारा आमदराच्या नियुक्तीची प्रश्न लवकरच मार्गी लादणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement