Lawrence Bishnoi : मुंबई पोलीस लाॅरेन्स बिश्नोईचा ताबा घेण्याची शक्यता

Continues below advertisement

Lawrence Bishnoi : मुंबई पोलीस लाॅरेन्स बिश्नोईचा ताबा घेण्याची शक्यता   पून्हा एकदा मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला लाॅरेन्स बिष्णोईच्या नावाने फोन  मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला रात्री २ वा एका अज्ञात व्यक्तीने फोन करत, त्याने शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास दादर रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीला लारेन्स बोष्णोईबाबत बोलताना ऐकले.  तसेच बिष्णोईचा माणूस दादर स्थानकावर हा लाल शर्ट घालून येणार असून मु़ंबईत कुटाणा करणार असल्याचे सांगत फोन कट केला.  या फोननंतर नियंत्रण कक्षाकडून त्या फोनशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता. फोन उचलण्यात आला नाही  मात्र कुणीतरी खोडसाळपणाने हे कृत्य केल्याचा पोलिसांना संशय असून पोलिस तपास करत आहेत  कालच बिष्णोईच्या नावाने खासगी कार बुक करून सलमानच्या घरी पाठवण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता.  सलमानच्या घरावर झालेल्य फायरिंगमध्येही त्याचा हात असल्याचे समोर आले होते

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram