Andheri East Bye Elections : रमेश लटकेंच्या पत्नी ऋतुजा यांनी घेतली ठाकरेंची भेट, उमेदवारी मिळणार?
Continues below advertisement
रमेश लटके यांच्या पत्नीने उद्धव ठाकरे यांची घेतली भेट. शिवसेना आमदार रमेश लटके यांचा निधन झाला आहे. लटके यांच्या जागी पोटनिवडणूक होणार आहे . या निवडणुकीमध्ये लटके यांच्या पत्नीला ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
Tags :
Ramesh Latke Andheri Shiv Sena Andheri East Uddhav Thackeray Uddhav Thackeray Shivsena CM Eknath Shinde Shinde Group Rutuja Latke Bye Elections Andheri 'Maharashtra MUMBAI Andheri East Bypoll Election Andheri Byelection Andheri East Byelection Andheri East Bypoll Election 2022