Lata Mangeshkar : लतादीदींचं स्मारक शिवाजी पार्कवर व्हावं ही इच्छा मंगेशकर कुटुंबाची नाही ABP Majha
लतादीदींचं स्मारक शिवाजी पार्कवर व्हावं ही इच्छा मंगेशकर कुटुंबाची नाही. ज्येष्ठ संगीतकार आणि लतादीदींचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांची ABP Majha ला प्रतिक्रिया.