Mumbai : चेंबूरमध्ये झोपडीवर कोसळली दरड, दोन जण गंभीर जखमी ABP Majha
Continues below advertisement
पहाटे चारच्या सुमारास मुंबईतील चेंबूरमध्ये झोपडीवर दरड कोसळून दोन जण गंभीर जखमी झालेत.. अरविंद प्रजापती आणि आशिष प्रजापती अशी जखमी झालेल्यांची नावं आहेत..
Continues below advertisement