Lalbaugcha Raja Ganeshotsav : लालबागचा राजा राममंदिरात विराजमान, गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला : ABP Majha
abp majha web team
Updated at:
31 Aug 2022 07:48 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या गणेशोत्सवाचा शिरोमणी असलेल्या लालबागमध्ये प्रसिद्ध लालबागच्या राजाचं दर्शन भक्तांना यावेळी याची देही, याची डोळा घेता येणार आहे. अयोध्येच्या राम मंदिराचा भव्य देखावा, १४ फूट उंच मनमोहक मूर्ती आणि खास लालबागचं उत्सवी वातावरण.... निर्बंधमुक्त गणेशोत्सवाचं तेच जल्लोषी रुप यावर्षी अनुभवायला मिळत आहे..... लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाचं हे ८९ वं वर्ष आहे. राम मंदिराचा देखावा आणि राजाचा हा दरबार प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी दहा महिन्यांच्या मेहनतीनं उभा केला आहे....