Lalbaugcha Raja 2023 Live Mirvunk : लालबागच्या राजाला नोटांचा हार अर्पण , भाविकांमध्ये उत्साह

Continues below advertisement

लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणूकीची तयारी आता पुर्ण झालीये. परळ परिसरातील गणेश विसर्जन मिरवणूकीवर पोलिसांचं विशेष असणार आहे. लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा विसर्जन मिरवणूकीत लाखोंच्या संख्येने गणेशभक्त सहभागी होत असतात. त्यामुळे प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी करण्यात येतेय. विसर्जनासाठी विशिष्ट मार्गही निश्चित करण्यात आलाय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram