Lalbaugcha Raja 2023 : 'लालबागच्या राजा'चं आज प्रथम दर्शन, यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा

जगभरात प्रसिद्ध असलेला आणि मुंबईकरांचा लाडका असलेल्या ''लालबागच्या राजा'चं आज प्रथम दर्शन सोहळा पार पडणार आहे. आज संध्याकाळी ७ वाजता लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन भक्तांना घेता येणारेय. लालाबागचा देखावा नेहमी चर्चेत असतो. यावर्षी देखाव्याला विशेष महत्व आहे. कारण यावर्षी राज्याभिषेक सोहळ्याचा देखावा उभारण्यात आला आहे.  दिवंगत कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या डिझाईनवरून हा देखावा साकारण्यात आला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola