Lalbaugcha Raja 2022 : लालबागच्या राजाला भाविकांची गर्दी, मुंबई पोलिस सज्ज : ABP Majha
abp majha web team
Updated at:
31 Aug 2022 10:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशभरात प्रसिद्ध असलेला लालबागचा राजा, गणेशगल्लीतला मुंबईचा राजा आणि अन्य मंडळांनी दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचं नियोजन केलंय. गणपती बाप्पा मोरया! गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट होतं. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार असल्याने मोठा जल्लोष. गणेशोत्सवासाठी भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह.