Lalbaugcha Raja 2022 : लालबागच्या राजाच्या दरबारात भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद : ABP Majha
मुंबईत गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झालीय, पण लालबागच्या राजासमोर भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये बाचाबाची झाल्यानं या उत्साहाला गालबोट लागलं. मुखदर्शनाच्या रांगेतून जाताना हा वाद झाल्याची माहिती आहे.
Tags :
Lalbaugcha Raja Mumbaicha Raja Ganesh Galli Ganeshotsav 2022 Ganesh Chaturthi 2022 Ganesh Chaturthi Celebration Ganesh Chaturthi Ganpati Bappa 2022