Lalbaugcha Raja 2021 : Lalbaug मध्ये गर्दी झाल्यास पुन्हा कलम 144 लागू करु : विश्वास नांगरे पाटील
Continues below advertisement
लालबागच्या राजाच्या प्रतिष्ठापनेच्या पूजेला विलंब झाला. मुंबई पोलिसांच्या अतिसुरक्षेमुळे स्थानिक त्रस्त झाले आहे. स्थानिकांच्या मागणीवर गणेशोत्सव मंडळही ठाम असल्याचं पाहायला मिळतंय. यंदाचा गणेशोत्सव कोरोना सावटात पार पडतोय. त्यामुळे गणेश भक्तांसह मंडळांनाही नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Ganesh Chaturthi Lalbaugcha Raja Lalbaug Ganesh Chaturthi 2021 Ganeshotsav 2021 Ganesh Chaturthi