लालबाग राजा मंडपात पोलिसांकडून धक्काबुक्की; मनसे नेते म्हणाले, सरकारचा पोलिसांवर कंट्रोल नाही
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Sep 2021 03:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलालबागच्या राजाच्या परीसरात वार्तांकनासाठी गेलेल्या प्रतिनिधींना पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याची घटना घडलीये. एबीपी माझाचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. पोलीस निरीक्षक संजय निकम यांच्याकडून अरेरावीची भाषाही करण्यात आली. पोलिसांकडून कोविड नियमांचं उल्लंघनही झालं. यावर मनसे नेते संदीप देशपांडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.