vegetable Market | आठवडी बाजार बंद पाडण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव | ABP Majha
युती सरकारनं सुरु केलेला आठवडी बाजार बंद करण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती मिळतेय. लालबाग परिसरात भरवण्यात येणारा आठवडी बाजार बंद करावा यासाठी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी या आठवडी बाजारात येऊन शेतकऱ्यांचं साहित्य जप्त करण्याचा प्रयत्न करत होते.