Lalbaug Raja Daan : लालबागच्या राजाच्या चरणी दुसऱ्या दिवशीही भरभरुन दान
लालबागच्या राजाच्या चरणी दुसऱ्या दिवशीही भरभरुन दान. राजाच्या दानपेटीत आज ६० लाख ६२ हजारांची रक्कम. १० तोळं सोनं तर ६२ तोळे चांदी राजाच्या चरणी