Lalbaug Fire : लालबागमधील अविघ्न पार्कच्या इमारीला पुन्हा आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी

Continues below advertisement

Mumbai Fire News: लालबागमधील टोलेजंग इमारत वन अविघ्न पार्कला पुन्हा आग लागील आहे. 

वन अविघ्न मुंबईतील लालबाग परिसारातील गगनचुंबी इमारत. ही इमारत एकूण 60 मजल्यांची आहे. तर इमारतीच्या आजूबाजूला इतर लहान-मोठ्या इमारतीही आहेत. त्याशिवाय अनेक बैठी घरं, चाळीही आहेत. मध्य रेल्वेवरील करी रोड स्टेशनच्या अगदी बाजूलाच ही इमारत आहे. तसेच या भीषण आगीत अनेक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram