Lalbaug Cha Raja : लालबागचा राजा यंदा विराजमान होणार! सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गणेशोत्सव
मुंबई : लालबागच्या राजाच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. लालबागचा राजा यंदा विराजमान होणार असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या वर्षी कोव्हिड 19 संसर्गामुळे लालबागचा राजा सर्वजनिक गणेशोत्सव मंडळने 'आरोग्य उत्सव' साजरा केला होता. यावर्षी मात्र राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व नियमांचे पालन करून गणेश उत्सव साजरा केला जाणार असल्याचे कार्याच्या मंडळाच्या बैठकीत ठरले आहे.
Tags :
Ganeshotsav Ganesh Utsav Ganesha Idol Lalbaug Cha Raja Ganesh Murthy Ganesha Idol Limit Ganpati 2021 Lalbag Cha Raja