Lalbaug Cha Raja : सुरक्षा रक्षकाचं बोलणं सहन न झाल्यानं मुलीची आत्महत्या; महिलेचं बाप्पाला पत्र

मुंबईतल्या लालबागच्या राजाला दरवर्षी भक्तांचे पत्र येत असतात... असंच एक पत्र समोर आलंय... वाशीत राहणाऱ्या महिलेनं लालबागच्या राजाला पत्र लिहिलंय.... या पत्रातून महिलेनं लालबागच्या राजाकडे काही मागणं पत्रातून मागितलंय... जाणून घेऊयात

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola