Kurla Railway Station : कुर्ला रेल्वेस्थानकाच्या आत एक रिक्षा गेल्याचा व्हिडीओ व्हायरल : ABP Majha
कुर्ला रेल्वेस्थानकाच्या आत एक रिक्षा गेल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ १२ ऑक्टोबरचा असल्याचं कळतय.दरम्यान रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.