Kranti Redkar at Raj Bhavan : आमच्या परिवाराच्या अब्रुवर हल्ला केला जातोय : क्रांती रेडकर
समीर वानखेडेंच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर राजभवनात दाखल झाल्या आहेत. भगतसिंह कोश्यारी यांची त्या भेटी घेतील. नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडेंची बदनामी केली जात असल्याचा आरोप कुटुंबीयांकडून केला जात आहे आणि या संदर्भात ही भेट असल्याची माहिती आहे. या वेळी समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे आणि बहिण यास्मिन वानखेडेही त्यांच्ये सोबत आहेत.
Tags :
Nawab Malik Bhagat Singh Koshyari Sameer Wankhede Kranti Redkar Dnyandeo Wankhede Dnyandev Wankhede Dawood Wankhede Dyandeo Wankhede