Konkan Refinery Protestors at CM : कोकण रिफायनरी आंदोलक चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
Continues below advertisement
कोकणातील रिफायनरी आंदोलक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला.भेटीत विरोधातील आंदोलनं, पोलिसांच्या कारवाईबाबत चर्चा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष
Continues below advertisement