कोलकात्यात सर्वसामान्यांसाठी लोकलला परवानगी, मुंबईत कधी? केंद्र आणि राज्य सरकारची चालढकल?

Continues below advertisement
कोलकात्यात 11 नोव्हेंबरपासून सर्वसामान्यांसाठी लोकलला परवानगी देण्यात आली आहे. मुंबई लोकल कधी रुळावर येणार असा सवाल केला जात आहे. यावरुन राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram