Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी कोळी बांधवांची हजेरी

Continues below advertisement

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी कोळी बांधवांनी हजेरी लावली आहे.  मोदींच्या सभेसाठी ठाण्यातून मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते मुंबई च्या दिशेने जाण्यासाठी निघाले आहेत.. ठाण्यातील कोळी समाज आपल्या वेष भूषेत वाजत गाजत रवाना झालाय..नरेंद्र मोदी आणि फडणवीसांचे  फोटो खांद्यावर घेऊन कोळी बांधव नाचत आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram