Kolhapur : इचलकरंजीमध्ये दिवस वीजपुरवठ्यासाठीआंदोलन, सोडला अधिकाऱ्यांच्या टेबलवर साप ABP Majha
abp majha web team
Updated at:
26 Feb 2022 08:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूरच्या इचलकरंजीमधून एक धक्कादायक बातमी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांच्या टेबलवर चक्क साप सोडले. शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन सुरु आहे. मात्र या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या टेबलवर साप सोडल्याचं समजतंय.