Chandrakant Patil | सहकार्य नाही केलं तर कायदेशीर परिणाम भोगावे लागतील : चंद्रकांत पाटील | ABP Majha
भीमा कोरेगाव प्रकरणी केंद्राच्या समितीला सहकार्य केलं नाही तर कायदेशीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिलाय.. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी..