Fadnavis vs Malik :ड्रग्ज प्रकरणावरुन सुरु झालेला वाद अंडरवर्ल्ड पर्यंत, नेत्यांची एकमेकांवर चिखलफेक
abp majha web team
Updated at:
10 Nov 2021 09:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात सध्या नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीसांमधल्या संघर्षाची पेटला आहे. ड्रग्ज प्रकरणावरुन सुरु झालेला वाद आता एकमेकांवर वैयक्तिक चिखलफेक करण्यापर्यंत पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला होता आणि त्याला आता नवाब मलिकांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. आज दिवसभरात यो दोन्ही बड्या नेत्यांमध्ये घमासान सुरू झालं आहे.