Covid Scam Case : किशोरी पेडणेकरांच्या अटकपूर्व जामीनअर्ज कोर्टाने फेटाळला, किरीट सोमय्यांचं ट्विट
Continues below advertisement
मुंबई सत्र न्यायालयानं किशोरी पेडणेकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांची टीका, किशोरी पेडणेकर या 'कोविड कफन चोर', तर 'हाजीर तो होना पडेगा, हिसाब तो देना पडेगा' अश्या शब्दात ट्विट करत सोमय्यांकडून टीका.
Continues below advertisement