Kishori Pednekar : दोन वर्षानंतरही नितेश राणे, नारायण राणे दिशाच्या आईवडिलांना त्रास देतायत
abp majha web team
Updated at:
22 Feb 2022 04:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणी नितेश राणेंकडून एक सूचक ट्विट करण्यात आलं. "दिशाला पार्टिनंतर काळ्या मर्सिडीजमधून घरी नेण्यात आलं. सचिन वाझेंकडेही काळी मर्सिडीज आहे. या दोन्ही गोष्टींचं काही कनेक्शन आहे का? असा प्रश्न नितेश राणेंनी उपस्थित केला.