Kishori Pednekar : महापौर म्हणून मी केलेलं काम जगाने पाहिलंय - किशोरी पेडणेकर
abp majha web team
Updated at:
08 Nov 2023 11:45 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKishori Pednekar : महापौर म्हणून मी केलेलं काम जगाने पाहिलंय - किशोरी पेडणेकर ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीचं समन्स. पेडणेकर चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल